*...मनापासून जीव लावला कि...* *...रानातलं पाखरु सुद्धा...* *...आवडीनं जवळ येत...* *...आपण तर माणूस आहोत...* *...लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय...* *...रिकाम्या हाताने जाणार...* *...असं कसं यार...* *...एक हृदय घेऊन...*❤ *...आलोय...* *...आणि जाताना लाखो ? हृदयात जागा करुन जाणार...* 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
192 likes
9 shares