Back to feed
V
Vivaan Rao Good_Morning · Marathi · Life

*...मनापासून जीव लावला कि...* *...रानातलं पाखरु सुद्धा...* *...आवडीनं जवळ येत...* *...आपण तर माणूस आहोत...* *...लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय...* *...रिकाम्या हाताने जाणार...* *...असं कसं यार...* *...एक हृदय घेऊन...*❤ *...आलोय...* *...आणि जाताना लाखो 💗 हृदयात जागा करुन जाणार...* 🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹

110 likes 35 shares
WhatsApp