A
Arjun Malhotra
Good_Morning · Marathi · Life
*मनापासून जीव लावला कि* *रानातलं पाखरु सुद्धा* *आवडीनं जवळ येत* *आपण तर माणूस आहोत*, *त्यामुळं आयुष्य हे* *एकदाच आहे* , *"मी"पणा नको,* तर *सर्वांशी प्रेमाने रहा...* *लोखंड वितळले की, औजार बनते*, *सोने वितळले की,दागिने बनतात* , *माती नरम झाली की शेती बनते*, *पीठ नरम झाले की पोळी बनते*, *अगदी अश्याच प्रकारे माणूस नम्र झाला की*, *लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते*" 💐 🌷 शुभ सकाळ 🌷
69 likes
18 shares