Back to feed
I
Ishaan Gupta Good_Morning · Marathi · Life

*मनापासून लिहीलेल्या गोष्टी,* *मनाला स्पर्श करून जातात...* *त्या नेहमीच काहीतरी,* *वेगळं बोलून जातात...* *काही माणसं भेटून,* *बदलत असतात...* *आणि* *काही माणसांना भेटून,* *आयुष्यात बदल घडतात.* 🍂🍃 *शुभ सकाळ* 🍃🍂

107 likes 2 shares
WhatsApp