V
Vihaan Malhotra
Good_Morning · Marathi · Life
मनापासून लिहीलेल्या गोष्टी, मनाला स्पर्श करून जातात... त्या नेहमीच काहीतरी, वेगळं बोलून जातात... काही माणसं भेटून, बदलत असतात... आणि काही माणसांना भेटून, आपल्या आयुष्यात बदल घडुन येतात.. 💐शुभ सकाळ💐
69 likes
3 shares