S
Saanvi Kapoor
Good_Morning · Marathi · Life
*मनापासून लिहीलेल्या गोष्टी* *मनाला स्पर्श करुन* *जातात.* त्या नेहमीच काहीतरी, वेगळं बोलुन जातात. काही माणसं भेटून,बदलत असतात. *आणि* *काही माणसांना भेटून* *आयुष्यात बदल घडुन* *येतात* 🌸🌿🍃 शुभ सकाळ 🍃🌿🌸 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
256 likes
73 shares