Back to feed
S
Saanvi Reddy Good_Morning · Marathi · Life

मनापासून लिहीलेल्या गोष्टी, मनाला स्पर्श करून जातात... त्या नेहमीच काहीतरी, वेगळं बोलून जातात... काही माणसं भेटून, बदलत असतात... आणि काही माणसांना भेटून, आयुष्यात बदल घडवुन आणतात. 🍂🍃Good morning🍃🍂

91 likes 84 shares
WhatsApp