Back to feed
R
Reyansh Kapoor humor · mixed · humor

मनमोहन सिंग यांच्या पत्नीने मानले मोदींचे आभार. 😲😲😲😲😲😲 दहा वर्षे जगातील तज्ञ डॉक्टरना दाखवून सुध्दा काही फरक पडला नाही. मोदींनी नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर करताच आचानक कंठ फुटला. सर्व ENT तज्ञानां आश्चर्याचा धक्का. दैवी चमत्कार घडल्याची सर्वत्र चर्चा! 😜😜😜😜😜😜

107 likes 65 shares
WhatsApp