A
Aditya Kumar
humor · marathi · humor
मन्या : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना, आणि आज एकदम मूडमध्ये ? गणु : काल यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत मनू:😂😂 मग आज मूड ऑन कसा गणू: आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय 😂😂😂😣😣😣😩😝😝😝
8 likes
82 shares