I
Ishaan Malhotra
humor · marathi · humor
मन्या : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना, आणि आज एकदम मूडमध्ये ? पक्या: काल यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत मन्या:😂😂 मग आज मूड ऑन कसा पक्या: आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय 😂😂😂😣😣😣😩😝😝😝
236 likes
80 shares