S
Sai Iyer
humor · marathi · humor
मन्या 🤓 च्या घरचे, पोरगी बघायला गेले, पोरगी 👱🏻♀ पसंद पडली, पंडीत 👴🏽 बोलला, ३६ चे ३६ गुण जुळले 😊👌🏾👌🏾👌🏾 मन्या चे घरवाले उठून जाऊ लागले पंडित बोलला : काय झाल हो 😕😲??? मन्या चे घरवाले :- पोरगं तर नालायक आहे, सुन बी तशीच आणायची का ? 😜😜😜 😂😂😂
259 likes
85 shares