Back to feed
R
Reyansh Kumar humor · marathi · humor

मन्या-भावा तू तुझ्या रागवलेल्या गर्लफ्रेंडला मनवायला गेला होतास ना.. मग तिचा मार खाऊन कसंकाय आलास?? . . . . . गण्या -काय सांगू राव.. ती मला पाहुन एवढी रडली कि.. . तिच्या नाकातून येनारे शेंबडाचे फूगे पाहुन मला लय हासायला आल😍😍 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

125 likes 46 shares
WhatsApp