Back to feed
A
Ayaan Nair Good_Morning · Marathi · Life

"मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या तुटत नाही""... "मनुष्यच त्याला संपवतो",.. "कारण",.. "ते मरते एकतर *"तिरास्कराने",..* दुसरे *"दुर्लक्ष "* केल्यामुळे,.. तिसरे *"गैरसमजामुळे",..* आणि चौथे *"लोकांनी कान भरल्यामुळे"....!!!* तरी कृपया नात्यांमधे विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा....!! 🍃🌞शुभ सकाळ🌞🍃

211 likes 15 shares
WhatsApp