N
Navya Deshmukh
Good_Morning · Marathi · Life
"मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या तुटत नाही"... "मनुष्यच त्याला संपवतो",.. "कारण",.. "ते मरते एकतर "तिरास्कराने",.. दुसरे "दुर्लक्ष " केल्यामुळे,.. तिसरे "गैरसमजामुळे",.. आणि चौथे "लोकांनी कान भरल्यामुळे"....!!!😊 नात्यांमधे विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा....!! 💐💐💐शुभ सकाळ💐💐💐
58 likes
72 shares