Back to feed
D
Dhruv Sharma Good_Morning · Marathi · Life

मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या तुटत नाही... "मनुष्यच त्याला संपवतो".. कारण,.. "ते मरते एकतर "तिरस्काराने", दुसरे "दुर्लक्ष" केल्यामुळे, तिसरे "गैरसमजामुळे", आणि चौथे "लोकांनी कान भरल्यामुळे"....!!! 🙏🏻नात्यांमधे विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा....!!🙏🏻 💐🌹।। शुभ सकाळ ।।🌹💐

136 likes 34 shares
WhatsApp