Back to feed
A
Arjun Pawar Good_Morning · Marathi · Life

*"मनुष्य कितीही गोरा असला* *तरी त्याची सावली मात्र* *काळीच असते ,"मी" श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे. पण. फक्त "मीच" श्रेष्ठ* *आहे हा अहंकार आहे.* .......,,,,,,, ☝ *एकदा अर्जुन ने श्री कृष्णला सांगितले* *भिंतीवर काहीतरी असे लिहा की,* *आनंदात वाचले तर दु:ख होईल आणि* *दु:खात वाचले तर आनंद होईल....* *प्रभु श्री कृष्णाने लिहिले* 👉 *"ही वेळही निघुन जाईल"* 👈 💐 💐 💐 *शुभ सकाळ* 💐💐💐 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

94 likes 19 shares
WhatsApp