Back to feed
N
Navya Kulkarni Good_Morning · Marathi · Life

"मनुष्य कितीही गोरा असला तरी त्याची सावली मात्र काळीच असते, "मी" श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे. पण फक्त "मीच" श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे." ☝एकदा अर्जुन ने श्री कृष्णला सांगितले :- भिंतीवर काहीतरी असे लिहा की, आनंदात वाचले तर दु:ख होईल आणि दु:खात वाचले तर आनंद होईल.... प्रभु श्री कृष्णाने लिहिले :- 👉 *"ही वेळही निघुन जाईल"*👈 🌞Good morning🌞

54 likes 90 shares
WhatsApp