N
Nikhil Kumar
motivation · marathi · motivation
मनुष्यस्वभावाची गंमत काही औरच. आकाशगंगेत ३०० अब्ज तारे असतात, यावर सगळेच विश्वास ठेवतात. पण रंग ओला आहे असं म्हटलं की मात्र हटकून हात लावतातच!
231 likes
19 shares