D
Diya Reddy
humor · hindi · humor
मानसला दगडाची किंमत तेव्हाच कळते, , , , , , , , ,, जेव्हा , , , , , , ,रात्री सुमसाम गल्लीतून रस्त्याने एकटे जातांना , , , , , अचानक, , , , चार , पाच *कुत्रे* भुंकत मागे सुटतात 🏃🏼,,,,,,,,,🐕🐕🐕🐕 तेव्हा दगड सापडत नाई आणि आपण दगड नसताना पण दगड उचलण्याची एकटिंग करत बोलतो,, *ए* *हाड ए हाड* 😂😂😂😂😂
150 likes
81 shares