Back to feed
D
Dhruv Bhat humor · mixed · humor

मुंबई पोलिस हवालदार : . . पावती बनाना पड़ेगा रे बाबा... तुझं नाव काय?? What Name...? . . फॉरेनर : Wilhelm Voncorgrinzksy Schwerpavacovitz... . . हवालदार : दुसरी बार संभालनेका हा...। जाओ अभी... !!! . . . . . . हसू नकोस., तुला तरी वाचता आलं का? . . चल, जाऊ दे 😂😂😂😂😂😂😂

209 likes 25 shares
WhatsApp