Back to feed
M
Meera Malhotra humor · hindi · humor

मुंबई लोकल महिलांचे डबे रंगबेरंगी फुलं आणि फुलपाखरांनी सुशोभित झाले. पुरूषांचं आयुष्य मात्र... मुळव्याध, भगंधर, जंतावर औषध, वशिकरण, कौटूंबिक कलह, बंगाली बाबा, यांच्या जाहीराती चिपकवलेल्या डब्यांमध्येच जाणार.... 😂😂

221 likes 11 shares
WhatsApp