N
Nisha Verma
humor · marathi · humor
*मुंबईकर* : 🤔 काहो, तुमच्याकडे आमच्यासारख्या ईस्ट - वेस्ट अशा पाट्या का नसतात? *पुणेकर* : 😉 एकतर आमचे दिशाज्ञान चांगले आहे. आणि दुसरे म्हणाल तर आम्ही म्हणू ती पूर्व दिशा असते! 😇😂😂😜😎😎😎
42 likes
22 shares