Back to feed
I
Ira Malhotra humor · marathi · humor

मुंबईकर : काय हाे, गहू कसा आणला? पूणेकर : पिशवीतून आणला. मुंबईकर : नाही, म्हणजे गहू कसा आणला? पुणेकर : गाडीवरून आणला. मुंबईकर : कितीला आणला? पुणेकर : दुपारी दाेन वाजता आणला. मुंबईकर : तसं नाही हाे, काेणत्या भावाने आणला? पुणेकर : चुलत भावाने आणला. 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

18 likes 75 shares
WhatsApp