Back to feed
A
Anaya Deshmukh humor · marathi · humor

मुंबईकर : सगळे बोलतात तू पुण्याचा आहेस... पण वाटत तर नाहीस... . . . पुणेकर : मग आता काय गळ्यात बाकरवडीची माळ घालून फिरू का....😠😠😡😡 😂😂😂😂😂😂😂😂😂

207 likes 11 shares
WhatsApp