N
Navya Patel
humor · hindi · humor
मुंबईकरांची एक नवीन समस्या ... मेट्रोतून उतरून लोकल पकडली की मैत्रिणीला भेटून पुन्हा बायकोकडे आल्यासारखं वाटतं....!!! 😂😂😝😝😂😂😝😝😂😂
216 likes
62 shares