M
Meera Kapoor
humor · marathi · humor
मुंबईची मुलगी एका खेडे गावात लगीन करून येते. काही दिवसांनी आई पत्र पाठवून खूशाली विचारते तर मुलगी पत्राने कळवते कि मी बरी आहे आम्ही वांगे लावलीयेत ते तोडतोय.... आई तर काळजीत पडली कस होणार या पोरीच मग काळजीपोटी आईन पत्र पाठवल की मुली व्यवस्थित रहा मजेत रहा आणि हा एक काम कमी कर पण वांगे तोडतांना झाडावर हळु हळू चढत जा आणि हळु हळु उतरत जा बर का लक्षात ठेव बर का बाळ😂😂😂😂😅
212 likes
78 shares