Back to feed
S
Shaurya Mishra humor · marathi · humor

मुंबईमधील भयानक घटना: घटना ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील अंगाचा थरकाप होईल. पण त्या जुलमी लोकांचे हात नाही थरथरले. दिनांक - २६/०६/२०१६ सकाळी ०७:०० ची घटना भांडुपयेथील ३ वर्षाचा मासूम निरागस मुलगा जो अजून निट बोलूपण शकत नव्हता... तीनजनानी त्याला घेरले. ते लोक सुध्दा कोण? त्याचे आपलेच एक त्याचे वडील, दुसरी त्याची आई आणि तिसरा त्याचा सखा काका. पहिले गोड गोड बोलून त्याला फसवून त्याला अंगणात आणले आणि मग त्याला धरून त्याचे गाठोडे बांधले, तो बिचारा हात जोडत होता, रडत होता, त्याचे ओरडणे म्हणजे आकाशाला भेगा पडत होत्या, पण त्याच्या सख्खा आई वडील आणि काकांनी त्याचे काही एक ऐकून घेतले नाही आणि त्याला जबरदस्ती...... . . . . . . . . . . . . . . . . . . . तयार करून शाळेत पाठवले पण तो बिचारा...जे सांगत होता ते ऐकुन मन भरुन येइल तो सांगत होता आज रविवार आहे😅😜😛😎😝😝😝😝😝👆👆👆👆👆👉👉

27 likes 43 shares
WhatsApp