I
Ira Singh
humor · mixed · humor
*मोबाईल मूळे तयार झाल्या ह्या नवीन म्हणी* १) स्वामी तिन्ही जगाचा, चार्जर विना भिकारी😳 २) बुडत्या बँटरीला चार्जरचा आधार😜 ३) चेहेऱ्यातच नाही तर सेल्फीत कुठून येणार ?😛 ४) नको ते अँप आणि डोक्याला ताप 😳 ५) फोन वितभर आणि एक्सेसरीज हातभर 🤔 ६) आला मेसेज, केला फॉरवर्ड 😝 ७) एक न धड आणि भाराभर ग्रुपमेंबर 😂 ८) खाली मुंडी आणि whatsapp धुंडी . 😂😜😝😛😂😜😝😛
138 likes
86 shares