R
Riya Kulkarni
humor · mixed · humor
मुंबईहून नुकताच शिफ्ट झालेला माणूस पुण्यात बँकेत जातो मुंबईकर : हि फिक्स्ड डिपॉझिट ची स्कीम काय आहे ? पुणेरी क्लर्क : सॉरी साहेब ती बंद झाली. आता नाही आहे. मुंबईकर ( रागात ): आता नाही आहे ? मग भिंतीवर कशाला लावल्ये ? पुणेरी क्लर्क (शांतपणे ) : भिंतीवर गांधीजी पण आहेत. आहेत का ते ? 😝😝😜😜😂😂😝😝😜😜 *Punekar* .... *Punekar* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
124 likes
55 shares