Back to feed
A
Ayaan Chauhan family · mixed · family

मामा-- अरे आज आपल्या गावातील ATM मशीन बंद पडलेय. . भाचा-- काहो मामा कसंकाय बंद पडलं ? . मामा-- अरे तुझी मामी म्हटली की आज मी ATM मधून पैसे काढणार. . भाचा--अरे वा ! मग चांगलंच आहे की. पुढे काय झालं ? . . मामा-- अरे काय होणार . मशीनने विचारलं आपला PIN टाका. तुझ्या मामीने डोक्याची पिन काढून त्यात घुसवली.अन् लोच्या करून ठेवला सगळा 🤓🤓🤓😂😂😂

185 likes 87 shares
WhatsApp