Back to feed
I
Ishaan Kapoor humor · mixed · humor

*मामा* : अरे आपल्या गावातील ATM मशीन बंद पडलेय. *भाचा* : का ? *मामा* : अरे तुझी मामी पहिल्यांदा पैसे काढायला गेली होती. *भाचा* : मग काय झालं ? *मामा* : अरे PIN टाका आल्यावर तुझ्या मामीनी डोक्याची पिन काढून त्यात घुसवली.. सगळा गाव बोम्ब मारतोय मामीच्या नावाने..... 😅😅😅

53 likes 26 shares
WhatsApp