S
Sahil Nair
Good_Morning · Marathi · Life
*मायेची* आणि *प्रेमाची* माणसं आपल्या *जवळ* असतील तेव्हा *दुःख* कितीही मोठ असलं तरी त्याच्या *वेदना* जाणवतं नाहीत. 🌹*विश्वास* 🌹 ✍हा किती छोटा *शब्द* आहे, वाचायला *सेकंद* लागतो, *विचार* करायला *मिनीट* लागतो, *समजायला दिवस* लागतो आणि *सिध्द* करायला *संपूर्ण आयुष्यचं* लागतो........... 🎈💐 *Good Morning* 💐🎈
249 likes
51 shares