J
Jiya Deshmukh
life · marathi · life
मार्ग सरळ 🔜होता मी वळणं🛣 बदलत राहीले तु माझ्या काळजात सामावुन गेलास सुध्दा💘 मी वेडयापरी 😘तुझ्या मनाचं दार शोधत राहीले.
196 likes
29 shares