A
Avni Malhotra
humor · mixed · humor
मार्च स्पेशल......! बायको :- तुमचे माझ्या वर किती प्रेम आहे नवरा :- 86.5% बायको :- 😡 100% का नाही नवरा :- डारलिंग 13.5% vat नाही का ? अस टँक्स बुडवुन काळ्याधना सारखं काळं प्रेम करनार नाय म्या.... 😜😜😜😜😜😜😜😜
246 likes
16 shares