P
Prisha Bhat
humor · hindi · humor
मार्टिन ल्युथर किंगने सांगितले "तुम्ही उडू शकत नसाल तर पळा. पळू शकत नसाल तर चाला. चालू शकत नसाल तर रांगा. पण पुढे सरकत राहा." . . तेव्हा एकाने तोंडात असलेली तंबाखू थुंकून विचारले, . "तसं न्हवं पन एवढी वडातान करून जायाचं कुठं ?"😂😂😂
91 likes
53 shares