Back to feed
A
Avni Mishra Love · Marathi · Heartbreak

मराठी चारोळ्या.... मैत्री नको चंद्रासारखी दिवसा साथ न देणारी. नको सावल्यासारखी कायम पाठलाग करणारी . मैत्री हवी अश्रू सारखी सुख दू:खात साथ देणारी आहेस तू सावरायला म्हणून पडायला आवडत . आहेस तू हसवायला म्हणून रडायला आवडत. आहेस तू मनवायला म्हणून रुसायला आवडत.

0 likes 0 shares
WhatsApp