Back to feed
A
Ayaan Malhotra humor · marathi · humor

मराठी जोक्स 😆 एक माणूस असतो तो एका गावात नवीन असतो तो एका मुलाला विचारतो या गावाचं नाव काय? . . . . तो मुलगा सांगतो,तू तिथं थांब मी आलो असं बोलून तो जातो आणि तो माणूस बाकावर वाट बघत बसतो 1तास होतो तो मुलगा येत नाही मग त्याला गावाची पाटी दिसते त्या पाटी वर लिहलेले असते . . . . . . . . तू तिथं थांब मी आलो 😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣 😆😆😆😆😆😆😆😆

207 likes 81 shares
WhatsApp