Back to feed
V
Vanya Malhotra humor · marathi · humor

मराठी भाषा...!! मराठी भाषा फारच अजब आहे ना...?? . ...गाडी "बिघडली" असेल तर म्हणतात "बंद" आहे. . आणि पोरगी बिघडली असेल तर म्हणतात "चालू" आहे.......

85 likes 53 shares
WhatsApp