A
Asha Singh
Birthday · Marathi · Social_Awareness
।। मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ।। "लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी मनामनात दंगते मराठी रगारगात रंगते मराठी उराउरात स्पंदते मराठी नसानसात नाचते मराठी" 🌹🌱🌻🌸🌿🌾🌷🌳🌼🌺🌴 सुप्रभात राजभाषा मराठी | स्वाभिमान मराठी बोलू मराठी , जगु मराठी, मराठी, मराठी...
38 likes
78 shares