Back to feed
P
Prisha Joshi humor · marathi · humor

मराठी भाषा फारच अजब आहे ना...?? . ...गाडी "बिघडली" असेल तर म्हणतात "बंद" आहे. . आणि पोरगी बिघडली असेल तर म्हणतात "चालू" आहे.......

42 likes 64 shares
WhatsApp