N
Nisha Sharma
humor · marathi · humor
*मराठी माणसाने जपानमध्ये जर दवाखाना उघडला तर दवाखान्याचे नाव कायअसेल? : टोचूकासुई . *मराठी माणसाने जपानमध्ये जरसलून उघडल तर सलूनचे नाव काय असेल? : मिशीकापूका . *जपानी माणसाने महाराष्ट्रात जरशाळा उघडलीतर त्या शाळेच नाव काय असेल? : याशिका. *एक मराठी धावपटू रशियात कायमचा स्थायिक झाल्यावर आपले नाव काय ठेवेल ? : जोरात धावतोस्की ! *चाईनीज माणसाने महाराष्ट्रात जर चहाची टपरी टाकली तर त्या टपरीला तो काय नाव देईल? : फुंकूनफुंकूनपी..
60 likes
43 shares