Back to feed
S
Saanvi Kulkarni humor · marathi · humor

मराठी मालिका आणी लग्नाच्या अवस्था.. लग्नाआधी - होणार सुन या घरची... .लग्नात - जुळुन येतील रेशीमगाठी.... लग्नाच्या 2 महिन्यानंतर -ङिटेक्टिव अस्मीता.... लग्नाच्या 2 वर्षानंतर -आंबट गोङ.... लग्नाच्या 5 वर्षानंतर - माझिया प्रियाला प्रित कळेना.... लग्नाच्या 10 वर्षानंतर - का रे दुरावा.... लग्नाच्या 20 वर्षानंतर - एका लग्नाची दुसरी गोष्ट.... लग्नाच्या 40 वर्षानंतर -चला हवा येऊ द्या 😝😝😝😜😜😂😂😂😂😂😂

174 likes 48 shares
WhatsApp