S
Saanvi Kulkarni
love · marathi · romantic
मराठी मुलींच्या नेहमीच्या वापरातील काही शब्द 1 ईश्श 2 वात्रटच आहे मेला 3 ही कोण बया? 4 चल ना रे! 5 नाहीच मुळी! 6 गेलास उडत! 7 माझी आई रागवेल (न येण्यासाठी सर्वात जास्त वेळेला दिलेले कारण) 8 हा काय अवतार? 9 बावळट आहेस का? 10 कुठे आहेस?
154 likes
88 shares