R
Rohan Iyer
life · marathi · life
मराठी वाक्याचे दोन अर्थ या विषयावर शाळेत मराठीचा क्लास चालू होता. बाई : हे बघा मुलांनो , मराठी मध्ये प्रत्येक वाक्याचे २ अर्थ काढता येतात!! ... मन्या : बाई काढून दाखवा ना !!!!! बाई ( लाजुन ) : खाली बस मन्या येडया ! तुझ्या या वाक्याचे देखील २ अर्थ निघतात !
8 likes
7 shares