Back to feed
K
Kavya Chauhan humor · mixed · humor

मराठी शाळेत इंग्रजीचा तास चालू आहे .. बाई : झंप्या , मला "Positive", "Comparative" , "Superlative" डिग्री चे उदाहरण दे .. झंप्या ( थोडा विचार करून झाल्यावर ) : "भारी ", "लय भारी ", "लय म्हणजे लयचं भारी " हॅ हॅ हॅ हॅ......

12 likes 26 shares
WhatsApp