Back to feed
I
Ishaan Iyer humor · mixed · humor

मराठीच्या शाळेत इंग्रजीचा वर्ग- शिक्षक:- Fast - Faster - Fastest ला मराठीतुन कसे समजवाल? विद्यार्थी:- ऐ...पळ... - पळ ए ....- तुझ्या आयला , पळ कि .....😂.... 🏃🏃🏃🏃🏃शिक्षकाने पळवुन पळवुन🏃🏃🏃🏃🏃🏃🏃 मारला😜😜😜😜

159 likes 88 shares
WhatsApp