D
Diya Kulkarni
humor · mixed · humor
मला "Single" असण्याच मुळीच दुखः नाही ... दुखः आहे त्या मुलीचं ,जी माझ्यामुळे "Single" आहे ... . भटकत असेल बिचारी ... कूठेतरी भलतीकडेच ...😆😁😁
179 likes
68 shares