Back to feed
S
Sahil Nair Family · Marathi · Family

*" मुली "* *घरामध्ये जेव्हा मुलगी बोलते आणि बोलतच राहते तेव्हा घरातील प्रत्येक जण म्हणतो, "तोंड दुखत नाही का तुझं? किती बडबड, बडबड !"* *आणि* *"जेव्हा मुलगी शांत असते तेव्हा आई म्हणते, "बरी आहेस ना तू?"* *वडील म्हणतात, "आज घरामध्ये एवढी शांतता का बरं?"* *भाऊ म्हणतो, "रागावलीस का?"* *आणि* *जेव्हा ती सासरी जाते, तेव्हा सगळे म्हणतात, "असं वाटतं घराची शोभाच गेली !"* *"मुलगी म्हणजे घरातील खळाळतं अविरत संगीत !"* *"मुलगी म्हणजे भावना, मोहकता, गोडवा आणि प्रामाणिकतेला समर्पित व्यक्ती !!"* *"मुलींनी मुलगी असण्याचा व ज्यांना मुलगी आहे त्यांनी गर्व बाळगला पाहिजे !!!"* *"तीचे अस्तित्व कधीच विसरता येणार नाही व तीची अनुपस्थिती बेचव जीवना सारखी असते !!!"* *आपल्या जीवाभावाच्या "स्री " ला नक्की पाठवा ! मग नातं काही ही असो !!!* 👍🏻👍💐🌹💐🌹💐👌👌

104 likes 70 shares
WhatsApp