I
Ira Patel
humor · mixed · humor
मुली आपल्या Boyfriend चा नंबर या या नावाने save करतात 1. My Love 2. Sweetheart 3. Jaanu 4. Sweetu 5. Pilu आणि मुलं या नावाने save करतात 1. रमेश मिस्तरी 2. पिंटू प्लम्बर 3. तात्या 4. गोट्या लिंबूवाला 5. आप्पा दुकानदार 😝😜😜 😂😂😂😂😂😂 😂😂एकदम नविन आत्ताच बनवलंय 😂😂
95 likes
21 shares