A
Avni Rao
humor · mixed · humor
*मला आपल्या ग्रुपचा अभिमान आहे...* ☺ 😊 गेल्या काही महिन्यामध्ये आपल्या ग्रुप मधील कोणाचंही *नाव Me too मध्ये आलं नाही..* म्हणजे माझे मित्र लहानपणीसुध्दा व आजही सरळमार्गी आहेत.. 😜 खरच मला तुमचा अभिमान आहे.. 😜😜😝😝😄😄
145 likes
53 shares